आपले दान सुरक्षित करा: Gift Deed (बक्षीस पत्र) च्या नोंदणीचे आणि स्वीकारण्याचे महत्त्व
15/11/2025अन्याय थांबवण्यासाठी आता MSDA Mobile App!
15/11/2025नागरिकांसाठी मूलभूत सुविधा आणि सेवा: स्थानिक स्वराज्य संस्थेचे व्हिजन
शहरातील प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि शहराला आधुनिक, स्वच्छ व सुरक्षित बनवण्यासाठी महानगरपालिका/नगरपालिका खालील विविध विभागांतर्गत सेवा पुरवते.
- दैनिक कचरा संकलन: दररोज घराघरातून कचरा संकलन.
- प्रक्रिया प्रकल्प: घनकचरा प्रक्रिया प्रकल्प व कंपोस्ट वेस्ट युनिट.
- यंत्रणा: सुपर सॉकर आणि रोड स्वीपर मशीन द्वारे रस्त्यांची स्वच्छता.
- दंड योजना: उघड्यावर कचरा टाकल्यास कठोर दंड योजना लागू.
- विशेष उपक्रम: प्लास्टिक बंदी अभियान आणि सुका व ओला कचरा वेगळा करणे
- पाणी योजना: घरगुती व व्यावसायिक नळ जोडणी योजना.
- शुद्धता: पाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि फिल्टर युनिट ची सुविधा.
- जल व्यवस्थापन: पाणीमीटर बसवण्याची योजना लागू करणे.
- ड्रेनेज व्यवस्थापन: स्वयंचलित ड्रेनेज साफसफाई वाहन सेवा आणि मलनिःस्सारण ट्रीटमेंट प्लांट
- आपत्कालीन उपाययोजना: पावसाळी नाले स्वच्छता मोहीम आणि पूर नियंत्रणासाठी पंपिंग स्टेशन.
- उत्तम रस्ते: रस्त्यांचे डांबरीकरण / काँक्रिटीकरण आणि नियमित देखभाल.
- सुरक्षित वाहतूक: फुटपाथ, झेब्रा क्रॉसिंग आणि सुधारित सार्वजनिक वाहतूक बस स्टॉप/बस शेल्टर.
- पर्यायी वाहतूक: सायकल ट्रॅक व वॉक वे प्रकल्प.
- ऊर्जा बचत: सर्वत्र एलईडी स्ट्रीट लाइट बसवणे, तसेच मनपा कार्यालयात ऊर्जा कार्यक्षम उपकरणे वापरणे.
- पार्किंग: स्मार्ट पार्किंग सुविधा (ऑनलाइन पेमेंट व ऍपद्वारे).
- आरोग्य सुविधा: नगरपालिका आरोग्य केंद्रे आणि दवाखाने.
- जन आरोग्य: डास/मलेरिया प्रतिबंधासाठी औषध फवारणी, मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबिरे.
- प्राणी नियंत्रण: कुत्र्यांचे लसीकरण व नियंत्रण तसेच प्राणी जन्म नियंत्रण प्रकल्प.
- मनपा शाळा: नगरपालिका शाळांमध्ये स्मार्ट क्लास, ई-लर्निंग आणि फ्री युनिफॉर्म/स्टेशनरी योजना.
- नागरी विकास: समाज मंदिरे, सामुदायिक हॉल, वाचनालय आणि ओपन थिएटर सुविधा.
- झोपडपट्टी सुधारणा: झोपडपट्टी सुधार योजना (मनपा निधीतून), सार्वजनिक शौचालय व रहिवासी प्रमाणपत्र देणे.
शहर तुमचं, जबाबदारी आमची! आधुनिक सुविधा, स्वच्छ पर्यावरण आणि उत्तम प्रशासनासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
शहरांचा कायापालट: महानगरपालिकांद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रमुख विकास योजना
स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य, वाहतूक आणि ई-गव्हर्नन्सचे महत्त्वपूर्ण प्रकल्प
महानगरपालिका (Municipal Corporation) पातळीवरील योजना
स्वच्छता व कचरा व्यवस्थापन
- दैनिक घराघरातून कचरा संकलन (Door to Door Collection)
- घनकचरा प्रक्रिया प्रकल्प (Waste Processing Plant)
- सुपर सॉकर, रोड स्वीपर मशीन
- उघड्यावर कचरा टाकल्यास दंड योजना
पाणीपुरवठा
- घरगुती व व्यावसायिक नळ जोडणी योजना
- पाणीमीटर बसवण्याची योजना
- पाणी शुद्धीकरण प्रकल्प व फिल्टर युनिट
मलनि:स्सारण (Drainage & Sewerage)
- स्वयंचलित ड्रेनेज साफसफाई वाहन (Jetting Machine) सेवा
- सेप्टिक टैंक सफाई सेवा
- मलनि:स्सारण ट्रीटमेंट प्लांट (STP)
उद्याने व हरित पट्टा
- सार्वजनिक उद्याने, फुलझाडे, वृक्षारोपण कार्यक्रम
- हरित पट्टा (Green Belt) योजना
- ओपन जिम व खेळाच्या सुविधा
रस्ते व वाहतूक सुविधा
- रस्त्यांचे डांबरीकरण / काँक्रीटिकरण (Concrete Roads)
- फुटपाथ व झेब्रा क्रॉसिंग योजना
- स्ट्रीट लाईट एलईडी लाइट बसवणे व देखभाल
आरोग्य व औषध फवारणी
- नगरपालिका आरोग्य केंद्रे व दवाखाने (Municipal Dispensaries)
- डास / मलेरिया प्रतिबंधासाठी औषध फवारणी
- कुत्र्यांचे लसीकरण व नियंत्रण
नागरी विकास
- झोपडपट्टी सुधार योजना (मनपा निधीतून)
- नगरवस्ती विकास योजना
- समाज मंदिरे, सामुदायिक हॉल, वाचनालय
नगरपालिका शाळा
- नगरपालिका शाळांमध्ये स्मार्ट क्लास, ई-लर्निंग सुविधा
- फ्री युनिफॉर्म / स्टेशनरी योजना
कायदे व परवाने
- होकायुक्त व अतिक्रमण विरोधी पथक
- जागेचा / दुकानाचा परवाना, ट्रेड लायसन्स योजना
- भाडेपट्टी निर्धारण योजना
आपत्ती व्यवस्थापन योजना (Disaster Management)
- पावसाळ्यात पूर नियंत्रणासाठी पंपिंग स्टेशन
- पावसाळी नाले (Storm Water Drain) स्वच्छता मोहीम
- अग्निशमन दल (Fire Brigade) सुधारणा – नवीन वाहन, उपकरणे
भाडेपट्टी व मालमत्ता कर योजना
- ऑनलाईन प्रॉपर्टी टॅक्स भरणा
- मालमत्ता कर माफी / सवलत योजना (ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठी)
- व्यवसाय परवाना (Trade License) देणे व त्यावर आधारित सुधारणा योजना
वाहतूक नियोजन व पार्किंग योजना
- स्मार्ट पार्किंग – ऑनलाईन पेमेंट व पार्किंग ऍपद्वारे सुविधा
- सार्वजनिक वाहतूक बस स्टॉप / बस शेल्टरची सुधारणा
- सायकल ट्रॅक व वॉक वे प्रकल्प
मनोरंजन सुविधा व सांस्कृतिक उपक्रम
- ओपन थिएटर, कम्युनिटी हॉल (सामुदायिक हॉल)
- सण व सार्वजनिक उत्सवांसाठी विशेष रस्ते सजावट व आरोग्य देखरेख
- नगरपालिका सांस्कृतिक स्पर्धा, चित्रकला / खेळांचे आयोजन
प्लास्टिक व घनकचरा व्यवस्थापन विशेष उपक्रम
- प्लास्टिक बंदी अभियान - प्लास्टिक वापरावर दंड
- सुका व ओला कचरा वेगळा करणे (Segregation at Source)
- कंपोस्ट वेस्ट युनिट – शेजारील उद्यानांसाठी खत
आरोग्य चाचणी व विशेष मोहीमा
- मोफत नेत्र तपासणी, रक्तदान शिबिरे
- मलेरिया, डेंग्यू जनजागृती मोहीम
- प्राणी जन्म नियंत्रण (Dog Sterilization) प्रकल्प
ऊर्जा बचत योजना
- एलईडी स्ट्रीट लाइट योजना – जुन्या बल्बच्या बदल्यात एलईडी
- सोलर लाइट व पथदिवे काही रस्त्यांवर
- मनपा कार्यालयात ऊर्जा कार्यक्षम उपकरणे बसवण
झोपडपट्टी सुधारणा व पुनर्वसन योजना
- नागरी वस्तीत रस्ते / गटार / दिवे लावणे
- सार्वजनिक शौचालय व पाणीटँक योजना
- झोपडपट्टी रहिवाशांना रहिवासी प्रमाणपत्र (Slum Certificate) देणे
डिजिटल सुविधा व ई-गव्हर्नन्स
- ऑनलाइन मंजुरी व नकाशा पासिंग (Building Plan Approval)
- Birth & Death Certificate online system
- महानगरपालिकेची मोबाईल ऍप – तक्रार नोंदणी, बिल पेमेंट
शहरांचा कायापालट: महानगरपालिकांद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रमुख विकास योजना



