Power of Attorney
13/11/2025सार्वजनिक बांधकाम विभाग
13/11/2025प्रत्येक बिल्डर आणि जमीन मालकाने तपासणे आवश्यक: बांधकामाचे १२ महत्त्वाचे कायदेशीर कागदपत्रे.
घर किंवा इमारत बांधताना केवळ विटा, सिमेंट आणि लोखंड पुरेसं नाही, तर त्यामागे अनेक कागदपत्रं असतात जी प्रत्येक बिल्डरने वेळेवर तयार करून तपासणं आवश्यक असतं. हे कागदपत्र योग्य नसतील, तर पुढे खूप मोठे अडथळे येऊ शकतात – कधी परवानगी रद्द होऊ शकते, कधी कोर्टात केस लागू शकते, तर कधी विक्री थांबू शकते.
खाली दिलेली कागदपत्रं प्रत्येक बिल्डर, जमीन मालक आणि विकसक यांनी काळजीपूर्वक तपासावी.

जमिनीच्या मालकीसंबंधी कागदपत्रे :
बांधकाम व मंजुरीसंबंधी कायदेशीर कागदपत्रे
Medium Scale Developers Association कडून मदत :
जर एखाद्या छोट्या बिल्डरला ही सगळी कागदपत्रं पूर्ण करण्यात अडचण येत असेल, तर MSDA त्यांना मार्गदर्शन करतं, योग्य सल्लागार जोडून देतं, आणि वेळ व पैशांची बचत करून कागदपत्रं तयार करून देते. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया अधिक सुलभ होते.
निष्कर्ष : घर बांधणं म्हणजे आयुष्यभराचं स्वप्न. ते स्वप्न पूर्ण करताना योग्य कागदपत्रं असतील, तर अडचणी टळतात. शेतकरी, जमीनमालक, बिल्डर, किंवा घर घेणारा कुणीही असो, ही कागदपत्रं नीट पाहणं, समजून घेणं आणि योग्य सल्ला घेणं खूप महत्त्वाचं आहे.
प्रत्येक बिल्डर आणि जमीन मालकाने तपासणे आवश्यक


