आदिवासी जमिनीची विक्री: जिल्हाधिकारी परवानगी आणि आवश्यक दस्तऐवज
15/11/2025जमीन अभिलेखातील चुका: तलाठी/तहसीलदारांनी ‘ई-हक्क’ प्रणालीतूनच अर्ज निकाली काढावेत.
15/11/2025महापालिकेतील कंत्राटदारी सिंडिकेट आणि तरुण इंजिनिअर्सना मिळणाऱ्या संधी
बिल्डर्स/डेव्हलपर्स सेल: स्थापना आणि उद्दिष्ट्ये
उद्देश
सर्व डेव्हलपर्सना संघटित करणे.
शासकीय धोरणे आणि प्रक्रिया बदलण्यात मदत करणे.
प्रशासकीय अडथळे (उदा. बँकांकडून ब्लॉकलिस्ट करणे) दूर करणे.
संघटना कार्यक्षम आणि निस्वार्थीपणे चालवण्यासाठी प्रशासकीय ज्ञान असलेल्या व्यक्तींची निवड करण्यात आली आहे:
संघटना चालवण्यासाठी: MPSC, UPSC मध्ये अवुतीर्ण झालेले विद्यार्थी.
मार्गदर्शक: सनदी अधिकारी, क्लास-१, क्लास-२ अधिकारी (मानधन देऊन).
सदस्यत्व: बिल्डर्स/डेव्हलपर्स आणि या क्षेत्रातील सर्व नागरिक.
महत्वाचे: संघटनांमध्ये असलेली एकजूट नसण्याची समस्या दूर करून, धोरणात्मक बदलांसाठी प्रभावीपणे काम करणे.
डेव्हलपर्स: बँकांनी अन्यायकारकपणे ब्लॉकलिस्ट केलेल्या समस्यांवर काम करणे.
पोलीस कर्मचारी: समाजाचे संरक्षण करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवणे.
वॉर्ड स्तरावरील पारदर्शक खर्चाची प्रक्रिया
मूलभूत सुविधांची यादी: प्रत्येक वॉर्डमधील लोकसंख्या आणि मूलभूत सुविधांची (उदा. रस्ते, पाणी) यादी तयार करणे.
खर्चाचा अंदाज: आवश्यक सुविधांसाठी किती खर्च अपेक्षित आहे, हे निश्चित करणे.
कर संकलन: वॉर्डमधून Commercial, Residential, आणि Slum मधून किती टॅक्स जमा होतो, याचा आकडा काढणे.
निधीची हमी: टॅक्सपैकी मूलभूत सुविधांसाठी किती टक्के फंड बाजूला काढला जाईल याची हमी दिली जाईल.
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Mauris eu massa orci.
नागरिकांना फायदा: या माहितीमुळे, तुमच्या वॉर्डमधील मूलभूत सुविधा किती वर्षात पूर्ण होतील याचा अंदाज मिळू शकेल आणि निधीचा गैरवापर थांबेल
महापालिकेतील कंत्राटदारी सिंडिकेट आणि तरुण इंजिनिअर्सना मिळणाऱ्या संधी


