NA आणि RERA: बांधकाम कर्जासाठीचे दोन मोठे कायदेशीर अडथळे
12/11/2025माहितीचा अधिकार कायदा
12/11/2025केंद्र सरकारच्या प्रमुख कल्याणकारी योजना – एक सर्वांगीण आढावा
शेती, कृषी व ग्रामीण विकास
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी
सर्व पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ₹6,000 थेट खात्यावर.
प्रधानमंत्री फसल बीमा योजना
नैसर्गिक आपत्तीत पिकांच्या नुकसानीची भरपाई.
मृदा आरोग्य कार्ड योजना
शेतजमिनीची मोफत माती तपासणी करणे.
कृषी यंत्रे अनुदान योजना
ट्रॅक्टर, हार्वेस्टर, पंप आदींसाठी केंद्र शासनाचे अनुदान.
PM-KUSUM योजना
शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप, सौर प्रकल्पासाठी 60% पर्यंत सबसिडी.
गोकुल मिशन
देशी गोवंश संवर्धनासाठी आर्थिक सहाय्य.
मत्स्य संपदा योजना
मत्स्यपालन व्यवसायासाठी उपकरणे, तलाव इत्यादीवर सबसिडी.
गृहनिर्माण व शहरी विकास
प्रधानमंत्री आवास योजना
शहरी व ग्रामीण भागातील गरीबांसाठी घर बांधणीसाठी ₹1.20 लाख ते ₹2.50 लाख पर्यंत अनुदान.
क्रेडिट लिंक्ड सबसिडी स्कीम
होम लोनवर व्याज सबसिडी.
AMRUT मिशन
पिण्याचे पाणी, ड्रेनेज, ग्रीन स्पेस यासाठी शहरे सशक्त करणे.
स्मार्ट सिटी मिशन
100 शहरांचा सर्वांगीण डिजिटल व पर्यावरणीय विकास.
HRIDAY
HRIDAY (Heritage City Development) वारसा शहरांचे सुशोभीकरण.
स्वच्छ भारत मिशन
शौचालय बांधण्यासाठी प्रोत्साहन व अनुदान (₹12,000).
सामाजिक सुरक्षा, बचत व विमा योजना
प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना
फक्त ₹330 प्रीमियममध्ये ₹2 लाखांचा लाईफ इंश्युरन्स.
प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना
₹12 प्रीमियममध्ये अपघात विमा ₹2 लाख.
अटल पेंशन योजना
असंघटित कामगारांना निवृत्तीनंतर दरमहिना ₹1,000 ते ₹5,000 पर्यंत पेन्शन.
राष्ट्रीय वृद्धत्व पेन्शन योजना
गरीबीरेषेखालील वृद्धांना दरमहा ₹200-₹500 पेन्शन.
PM CARES फॉर चिल्ड्रन योजना
कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी शिक्षण, विमा व ठेव योजना.
शिक्षण, युवक योजना व कौशल्य विकास
नेशनल स्कॉलरशिप पोर्टल
SC/ST/OBC/Minority विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती.
विद्या लक्ष्मी पोर्टल
शैक्षणिक कर्जासाठी एक खिडकी प्रणाली (Single Window System).
डॉ. अंबेडकर इंटरेस्ट सबसिडी योजना
SC/OBC विद्यार्थ्यांना ओवरसीज एज्युकेशन लोनवर व्याजाची सवलत.
प्रधानमंत्री कौशल विकास योजना
तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मोफत.
उदयमान खेळाडू अनुदान योजना
निवड झालेल्या खेळाडूंना दरवर्षी ₹5 लाख (प्रशिक्षणासाठी).
PM eVidya
ऑनलाईन शिक्षणासाठी डिजिटल पोर्टल.
महिला सक्षमीकरण व बाल कल्याण
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
गरोदर मातांना तीन हप्त्यात मिळणारे ₹5,000.
राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन
महिला स्वयंसहायता गटांसाठी प्रशिक्षण, कर्ज व अनुदान.
बेटी बचाओ बेटी पढाओ
कन्याभ्रूण हत्या रोखण्यासाठी आणि मुलींचे शिक्षण.
सुकन्या समृद्धी योजना
कन्येच्या नावे बचत खाते, उच्च व्याज दराने.
One Stop Centre (सखी सेंटर)
हिंसाचारग्रस्त महिलांसाठी सर्व सेवा एका ठिकाणी.
राष्ट्रीय क्रेच योजना
कामगार महिलांच्या मुलांसाठी डे केअर सुविधांना अनुदान.
आरोग्य व कुटुंब कल्याण
आयुष्मान भारत योजना
₹5 लाखपर्यंत मोफत हॉस्पिटल उपचार (आरोग्य विमा).
जनऔषधी योजना
स्वस्त दरात गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करणे.
जननी सुरक्षा योजना
गरोदर महिलांना ₹1400 पर्यंत मदत.
मिशन इंद्रधनुष
लहान मुलांना व गरोदर महिलांना मोफत लसीकरण
POSHAN अभियान
कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाडी केंद्रांना निधी व नियंत्रण.
ऊर्जा व पायाभूत सुविधा
उज्ज्वला योजना
BPL महिलांना मोफत गॅस कनेक्शन.
सौभाग्य योजना
ग्रामीण घरांमध्ये वीज कनेक्शन मोफत.
UJALA योजना
LED बल्ब ₹10-₹20 मध्ये.
PM गतिशक्ती योजना
मल्टीमोडल लॉजिस्टिक पार्क्स व हायवे विकसित करण्यासाठी मोठी योजना.
उद्योग, स्वयंरोजगार व स्टार्ट अप
मुद्रा योजना
शिशू, किशोर, तरुण श्रेणीत ₹50,000 ते ₹10 लाख पर्यंत कर्ज.
स्टँड अप इंडिया
SC/ST व महिलांना व्यवसायासाठी ₹10 लाख ते ₹1 कोटी कर्ज.
प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम
नवीन उद्योग सुरू करण्यासाठी ₹25 लाखपर्यंत कर्ज व 15-35% सबसिडी.
स्टार्टअप इंडिया सीड फंड
स्टार्टअपला सुरवातीला भांडवल स्वरूपात अनुदान.
MSME स्कीम (क्रेडिट गॅरंटी)
सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांसाठी कर्जावर सरकारची गॅरंटी.
सम्पदा योजना
अन्नप्रक्रिया उद्योगासाठी 35% पर्यंत सबसिडी.
पर्यावरण, स्वच्छता व जलस्रोत
नमामि गंगे
गंगा नदी स्वच्छ ठेवण्यासाठी प्रकल्प.
ग्रीन इंडिया मिशन
वनीकरण वाढवण्यासाठी सरकारी निधी.
राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम
मोठ्या शहरात वायू प्रदूषण नियंत्रण.
कला, हस्तकला व पर्यटन
हुनर हाट योजना
देशभरात मेल्यांत पारंपरिक कलाकारांना स्टॉलसाठी भाडे मोफत, विक्रीतून थेट उत्पन्न.
PRASHAD योजना
धार्मिक पर्यटन स्थळांचा विकास.


