Uncategorized

15/11/2025

PMARDA चा 10 वर्षांचा घोळ थांबवा! MSDA ची मागणी: पार्ट DP मंजूर करा, 80% शेतकऱ्यांना न्याय द्या आणि तालुका स्तरावर PMRDA ऑफिसेस सुरू करा!

20% स्वार्थासाठी 80% शेतकरी भरडले! PMRDA डीपी रखडल्याने होणाऱ्या अन्यायावर MSDA चा ‘पार्ट डीपी’ उपाय