Development Plan
11/11/2025तुकडाबंदी
11/11/2025बांधकाम व्यावसायिकांच्या समस्या: मंजुरीतील विलंबामुळे रखडलेले प्रकल्प
आजकाल गृहनिर्माण प्रकल्प उभा करणे म्हणजे केवळ बांधकाम करणे नाही, तर त्यामागे सरकारी विभागांची, कागदपत्रांची आणि मंजुरींची एक मोठी साखळी असते. या साखळीतील एकही दुवा तुटला, म्हणजेच एक मंजुरी जरी उशीराने मिळाली, तरी संपूर्ण प्रकल्प महिन्यांनी नव्हे, तर कधी कधी वर्षांनीही अडकतो.
बिल्डर्सना येणाऱ्या मुख्य अडचणी :
जमीन अकृषिक परवानगी
विकास योजना (DP) मंजुरी
डिपी रोड किंवा टीडीआर मंजुरी
गृहबांधणी परवानगी
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Mauris eu massa orci.
पर्यावरण विभाग मंजुरी
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Mauris eu massa orci.
पाणी, वीज, ड्रेनेज कनेक्शन मंजुरी
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Mauris eu massa orci.
रखडलेले प्रकल्प = वाढलेला प्रचंड खर्च
काम थांबतं
खर्च वाढतो
बँकेचे व्याज वाढतं
ग्राहक नाराज होतात
कायदेशीर बाबी वाढतात
प्रतिष्ठा धोक्यात येते

MSDA कशी मदत करते? (Medium Scale Developers Association) MSDA ही एक व्यासपीठ आहे जी मध्यम आकाराच्या बिल्डर्ससाठी काम करते.
MSDA प्रमुख मदतीची क्षेत्रे खालीलप्रमाणे आहेतः
- सरकारी विभागांशी समन्वयः MSDA शासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून मंजुरी प्रक्रिया वेगवान व पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करते.
- सामूहिक आवाजः जेव्हा एखाद्या बिल्डरची अडचण असते, तेव्हा तो एकटाच आवाज उठवतो. पण MSDA सर्वांचा आवाज एकत्र करून शासनापर्यंत पोहोचवते.
- तांत्रिक व कायदेशीर मार्गदर्शन: प्रत्येक बिल्डरला सर्व कायदे समजणे शक्य नसते. MSDA कडून सल्लागार, मार्गदर्शक व सेमिनार्सच्या माध्यमातून मदत मिळते.
निष्कर्ष : बिल्डर्स हे घरं बांधतात, पण त्यांचे स्वप्न आणि ग्राहकांचे घर वेळेवर पूर्ण होण्यासाठी प्रशासकीय व्यवस्थेनेही वेळेवर साथ दिली पाहिजे. मंजुरी वेळेवर मिळाली, तर घर वेळेवर तयार होतं! ही साथ मिळवण्यासाठी आणि मध्यम बिल्डर्सना न्याय देण्यासाठी MSDA सारखी संस्था आज अत्यंत गरजेची आहे.


